Thane – ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर!
ठाणे २३ : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी ९ थर उभारण्याचे पथकाचे स्वप्न होते. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने
महाप्रसादासाठी एफडीएचे कडक नियम: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल!
FDA २३ – अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील महाप्रसादाच्या आयोजनाबाबत कडक आणि नवे मार्गदर्शक नियम जारी केले आहेत. विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी तसेच अन्नाचा दर्जा व स्वच्छता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.या नव्या नियमांनुसार, महाप्रसादाचे वाटप करणाऱ्या आयोजकांना एफडीएची
Birth – Death certificate जन्म -मृत्यू दाखल्यांच्या शुल्कात वाढ: राज्य शासनाचा मोठा निर्णय!
राज्य शासनाने जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या शुल्कात वाढ करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमांनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जन्म किंवा मृत्यू दाखल्याच्या एका प्रतीसाठी आकारण्यात येणारे १० रुपये शुल्क आता दुप्पट करून २० रुपये करण्यात आले आहे. राज्यातील विविध नगरपालिका आणि
Chatrpati Sambhaji nager: खवड्या डोंगर प्रकरण: कौटुंबिक वादातून तीन जणांचा मृत्यू? आईच्या व्हिडिओने उघड केला नवा ट्विस्ट!
छत्रपती संभाजी नगर २३ : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या
Thane – ठाणे-गणपतीपुळे आणि दादर-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा;आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा!
ठाणे २३ : ठाणे-गणपतीपुळे एसटी ठराविक मार्गाने सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा १४ गावांना होणार आहे. तर दादर सावंतवाडी रेल्वेबाबत देखील आवश्यक थांब्यांसाठी दोन दिवसांत होणाऱ्या कोकण रेल्वेच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाणे-गणपतीपुळे एसटी गणेशोत्सव काळात
Thane – फायनान्स कंपनीच्या घोटाळा प्रकरणात कारवाईची दिशा ठरली..जनसेवकाचा जनसंवादमध्ये तपास अधिकाऱ्यांची उपास्थिती!
ठाणे २३ : ठाण्यासह अनेक शहरांत २०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कारवाईची दिशा ठरवण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार
महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिक्षण विभागाला निर्देश…शाळांचे आधुनिकीकरण, शिक्षकांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश!
मुंबई – २२ ऑगस्ट उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील नंदनवन बंगल्यावर शालेय शिक्षण मंत्री श्री. दादा भुसेजी तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाच्या विविध उपक्रमांची, योजनांची आणि आतापर्यंत झालेल्या
Thane – क्लस्टर कंपनीविरोधातील मोर्चाला परवानगी नाकारली …ठाण्यातील लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय – मनोज प्रधान; कंपनीच्या सांगण्यावरूनच दिली नोटीस..सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानेच परवानगी नाकारली 27 ऑगस्टला मोर्चा निघणारच!
ठाणे २३ – शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी “क्लस्टर विकास कंपनी” ला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. असा कोणता साप आहे की ज्याच्या
नवी मुंबई – पोलिसांच्या अत्याधुनिक ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!
नवी मुंबई २३:- नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे (ICCC) सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक कमांड सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.
Bhuleshwar – क्रेन तुटून ‘भुलेश्वरचा राजा’ कोसळला; मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, ५ जखमी!
भुलेश्वर २३ : मुंबईतील विविध गणेश मंडळांचे राजे-महाराज आपापल्या मंडपांमध्ये दाखल होत असताना आणि संपूर्ण मुंबापुरीला गणरायाच्या उत्सवाचे वेध लागले असताना शनिवारी अघटित घडले. भुलेश्वरचा राजा आपल्या मंडपापासून ५० ते ६० फूट अंतरावर असतानाच भयानक विघ्न कोसळले. राजाची ही महाकाय मूर्ती कुणाला काही
