मोठी बातमी.. पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा गंभीर आरोप!
नवी दिल्ली ०२ : राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पप्पू यादव हे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.सायंकाळी
भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!
ठाणे, भिवंडी ०२ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंब्र्यातील एका धोकादायक इमारतीतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कौसा परिसरातील चांदनगर येथे सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे समोर आले आहे. पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने इमारत अत्यंत
Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!
Ambernath Shiv Sena News: अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसपुस पुन्हा एकदा उघड झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार संध्याकाळी काय करतात तर फार्म हाऊसवर जाऊन बसतात, असं
पुण्यात पावसाचा जोर ओसरला; पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज, धरणसाठा ९८ टक्क्यांवर!
पुणे ०२: पुणे शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरींची हजेरी लागली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रविवारी घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त
मोठा दावा..’धनुष्यबाण’ आमचाच राहणार; गरज पडल्यास चिन्ह गोठवले जाईल उद्धव ठाकरे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनात्मक घडामोडींसोबतच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत
राज ठाकरे यांच्या हस्ते NEET आंदोलनातील रिया अहिर व तरुणाचा गौरव!
राज ठाकरे यांच्या हस्ते NEET आंदोलनातील रिया अहिर व तरुणाचा गौरवमुंबईतील UG-NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात धाडसी भूमिका बजावणाऱ्या विद्यार्थिनी रिया अहिर तसेच आंदोलनावेळी पोलिसांच्या कारवाईचे चित्रीकरण करणाऱ्या एका तरुणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण
Amit Thackeray : तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, खरंच सुचत नाहीये, अमित ठाकरे अर्ध्या भाषणातून उतरले, परत येताच जोशाने बोलले!
Amit Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनविसे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. भाषण करताना अमित ठाकरे काही काळ अडखळले, तुमच्या उत्साहामुळे मी विसरलो, असं म्हणत ते मंचावरुन उतरुन खाली गेले आणि पाच मिनिटांनी
शासनाशी सकारात्मक समन्वयातून पालघर स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा; कायदेशीर, पारदर्शक व शाश्वत खाणकामासाठी पालघर जिल्हा असोसिएशनचा ऐतिहासिक निर्धार!
वसई, ०१ :पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनची संयुक्त बैठक वसई येथे अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि विधायक वातावरणात संपन्न झाली. उद्योगासमोरील कायदेशीर, पर्यावरणीय व प्रशासकीय अडचणींवर शासनाशी सातत्यपूर्ण संवाद, प्रभावी पाठपुरावा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस कृती आराखडा निश्चित करणारी ही बैठक
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: पुण्यात अमित शाह आणि सुनेत्रा पवार यांच्यात अर्धा तास चर्चा; राष्ट्रवादीकडून कॅबिनेट पदाची मागणी?
पुणे: लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पुण्याच्या दौऱ्यावर आलेले देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वीच दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर
पुण्यात राजकीय खळबळ: अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान वसंत मोरेंसह विरोधक पोलिसांच्या ताब्यात…काँग्रेस आणि ‘वंचित’चेही जोरदार आंदोलन!
Pune १: पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. सुरक्षेचे कारण आणि संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधकांना ताब्यात घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब
