Mumbai – धनुष्यबाण हे चिन्ह हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देवार्यात ठेवत असत; ते गोठवण्याची उबाठाची मागणी शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी- मंत्री शंभूराज देसाई!
मुंबई, दि. १९ : धनुष्यबाण हे केवळ निवडणूक चिन्ह नसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आणि शिवसैनिकांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः धनुष्यबाण हे चिन्ह देवार्यात ठेवून त्याची पूजा करत असत. अशा पवित्र चिन्हाला गोठवण्याची मागणी करणे म्हणजे लाखो शिवसैनिकांच्या
Shivsena: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत अंतिम सुनावणी: ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद!
दिल्ली २० : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी सुरू असून, सध्या ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद न्यायालयात सुरू आहे. कालच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी एक महत्त्वाची मागणी केली. “धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवा,” अशी मागणी करण्यात आली होती.
Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना कोणाची ठाकरेंची की शिंदेंची? कोर्टातील १० महत्त्वाचे मुद्दे!
Shiv Sena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या. राज्यातील सर्वात महत्त्वाच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूय. शिवसेना नेमकी कोणाची एकनाथ शिंदेंची की उद्धव
Mumbai – उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!
मुंबई १९ – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मंगळवारी उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष
फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव्ह २०२६;….’फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई, दि.१९: महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, ‘फार्म टू फॉरेन’ संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक एक्सपोर्ट हब होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ
Shivsena : शिंदेंचा ठाकरेंना धक्का…शिवसेनेत राज्यभरातून मोठा पक्षप्रवेश: संघटनविस्ताराला मिळालं मोठं बळ!
महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांमधील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने पक्षाच्या संघटनविस्ताराला मोठी ताकद मिळाली आहे. ‘नंदनवन’ या निवासस्थानी पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या
Ravindra Chavhan: शिवसेना-मनसेच्या मैत्रीवरून रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा!
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय पटलावर सध्या शिवसेना शिंदे गट.आणि मनसे यांच्यात वाढणारी जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “काही जणांची दोस्ती ही ‘शोले’ चित्रपटासारखी
Kalyan: भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार; राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत उत्तर भारतीयांच्या ताकदीचा केला दावा!
कल्याण १८ : कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नंदू परब यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार
Abhijeet dipke :अभिजित दीपके यांना रामदास आठवले यांची खुली ऑफर आणि रिपब्लिकन ऐक्याची हाक!
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिजित दीपके यांना पक्षात येण्याची थेट खुली ऑफर दिली आहे. अभिजित दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते असल्याने, त्यांनी कॉकरोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षात प्रवेश
Shivsena: ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आजच्या महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
शिवसेना १८ : शिवसेना पक्ष नाव आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्ह नक्की कोणाचे? या महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदारांच्या संख्येचे बहुमताचे कारण देत एकनाथ शिंदे यांच्या
