Ambernath: अंबरनाथमध्ये भाजप – मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक!

Ambernath: अंबरनाथमध्ये भाजप – मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक!

Aug 13, 2026

अंबरनाथ १३ : अंबरनाथमध्ये खाजगी जागेच्या वादातून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. अंबरनाथच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी संतोष शिंदे यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यासाठी मनसेचे

Read More
Thane : ठाण्यात ७२ वर्षीय वृद्धाची इमारतीच्या डक्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; कासारवडवलीतील घटना!

Thane : ठाण्यात ७२ वर्षीय वृद्धाची इमारतीच्या डक्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; कासारवडवलीतील घटना!

Aug 8, 2026

ठाणे ०८ : ठाण्यातील कासारवडवली परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. येथील एका २३ मजली इमारतीमध्ये ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कासारवडवली येथील ‘तरंगण

Read More
NEET PAPER  LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

NEET PAPER LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

Aug 8, 2026

नीट पेपरफुटी प्रकरण ०८: देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील गोपनीय विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेस ऑपरेटर यांच्यातील मोठे रॅकेट उघडीस

Read More
Chatrapati Sambhaji nager : छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला: १०वीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर जीवघेणा वार!

Chatrapati Sambhaji nager : छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला: १०वीच्या विद्यार्थ्याचा ४ वर्गमित्रांवर जीवघेणा वार!

Aug 8, 2026

छत्रपती संभाजी नगर ०८: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी गावातील एका नामांकित शाळेत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शाळेतील मध्यंतराच्या (लंच ब्रेक) सुट्टीत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत ‘धक्का का दिला’ या किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि

Read More
Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Dombivli: डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण: मुंबई हायकोर्टाकडून रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर, महाराष्ट्राबाहेर राहण्याचे आदेश!

Aug 7, 2026

डोंबिवली ०७ : डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाण प्रकरणात अखेर एक मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने हा जामीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घालून

Read More
Vikhroli: मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद; विक्रोळीत दोन भावांकडून भाऊ व पुतण्याची हत्या!

Vikhroli: मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद; विक्रोळीत दोन भावांकडून भाऊ व पुतण्याची हत्या!

Aug 6, 2026

विक्रोळी ०५ : मुंबईच्या विक्रोळी पूर्व येथील पार्कसाईट परिसरात घरगुती वादातून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल नगर परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप रक्तरंजित हल्ल्यात झाले. प्राथमिक माहितीनुसार, चार सख्खे भाऊ

Read More
Panvel: पनवेलमध्ये संतापजनक प्रकार: सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, सफाई कर्मचाऱ्याला अटक!

Panvel: पनवेलमध्ये संतापजनक प्रकार: सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, सफाई कर्मचाऱ्याला अटक!

Aug 5, 2026

नवीन पनवेल ०५ : पनवेल येथील वाल्मिक नगर परिसरात एका १० वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी २४ वर्षीय सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना काय घडली? पोलिसांनी दिलेल्या

Read More
Dombivli: डोंबिवली पश्चिम येथील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा!

Dombivli: डोंबिवली पश्चिम येथील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा!

Aug 5, 2026

Dombivli ०४: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी रस्त्यावरील एका मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.पोलिसांना या मसाज सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती

Read More
मुंबई : बीएमसी कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये रक्तरंजित संघर्ष; चाकू हल्ल्यात दोघेही गंभीर!

मुंबई : बीएमसी कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये रक्तरंजित संघर्ष; चाकू हल्ल्यात दोघेही गंभीर!

Aug 4, 2026

मुंबई ०४ : मुंबईतील बीएमसीच्या एफ-नॉर्थ वॉर्ड कार्यालयाबाहेर दोन कंत्राटदारांमध्ये झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही क्षणांतच दोघांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केला.या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा वाद महापालिकेच्या

Read More
Mumbai Police : मुंबई पोलिस दलातील तब्बल साडेसहा कोटींचा वेतन घोटाळा उघड; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन!

Mumbai Police : मुंबई पोलिस दलातील तब्बल साडेसहा कोटींचा वेतन घोटाळा उघड; दोन अधिकाऱ्यांचे निलंबन!

Aug 4, 2026

Mumbai Police : मुंबई पोलिस दलातील वेतन वितरण प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून, शासनाची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दोन पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, यापूर्वी समतानगर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा

Read More