Thane: ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठी खूशखबर.. तुम्ही रिक्षात बसण्यापूर्वीच होणार मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर!
ठाणे २४ : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात उतरल्यानंतर बऱ्याचदा प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतो. मीटरप्रमाणे न चालणे, जास्त भाडे मागणे, प्रवाशांशी अरेरावी करणे तसेच ठरलेल्या जागी जाण्यास स्पष्ट नकार देणे यांसारख्या समस्या नेहमीच्याच बनल्या आहेत.ठाणेकरांचा हा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक तसेत
Thane: ८६ हजार कोटींच्या थकबाकी प्रकरणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक…सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण – मिलिंद भोसले;शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल- मंगेश आवळे!
ठाणे २४ – राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांची ८६ हजार कोटींची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही. त्यामुळे सहा कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण? असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. तर, मुंबई विभागीय
Thane: ठाण्यात ७० वर्षे जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली!
ठाणे २३ : ठाण्यातील नौपाडा येथील हरिनिवास चौकाजवळील हनुमान मंदिराजवळ असलेली ‘निकम हाऊस’ ही ७० वर्षे जुनी एकमजली इमारत महापालिकेने आधीच धोकादायक घोषित केली होती. ही इमारत रिकामी करून तिच्या संरचनात्मक दुरुस्तीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते.आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या अत्यंत
Thane – ठाण्याच्या राजाने रचला इतिहास; सरावादरम्यान उभारले ९ थर!
ठाणे २३ : ठाण्यातील प्रसिद्ध ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपखाडी, नामदेववाडी नाका येथे तब्बल ९ थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी ९ थर उभारण्याचे पथकाचे स्वप्न होते. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने
Thane – ठाणे-गणपतीपुळे आणि दादर-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा;आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा!
ठाणे २३ : ठाणे-गणपतीपुळे एसटी ठराविक मार्गाने सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा १४ गावांना होणार आहे. तर दादर सावंतवाडी रेल्वेबाबत देखील आवश्यक थांब्यांसाठी दोन दिवसांत होणाऱ्या कोकण रेल्वेच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाणे-गणपतीपुळे एसटी गणेशोत्सव काळात
Thane – फायनान्स कंपनीच्या घोटाळा प्रकरणात कारवाईची दिशा ठरली..जनसेवकाचा जनसंवादमध्ये तपास अधिकाऱ्यांची उपास्थिती!
ठाणे २३ : ठाण्यासह अनेक शहरांत २०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कारवाईची दिशा ठरवण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार
Thane – क्लस्टर कंपनीविरोधातील मोर्चाला परवानगी नाकारली …ठाण्यातील लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय – मनोज प्रधान; कंपनीच्या सांगण्यावरूनच दिली नोटीस..सापाच्या शेपटीवर पाय दिल्यानेच परवानगी नाकारली 27 ऑगस्टला मोर्चा निघणारच!
ठाणे २३ – शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी “क्लस्टर विकास कंपनी” ला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. असा कोणता साप आहे की ज्याच्या
Thane – २५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आदरांजली!
ठाणे २१ – धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद चित्र कथा’ संपन्न होणार आहे. परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्राचे प्रदर्शन, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा.लि आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त
Thane: ठाण्यात धावणार प्री-पेड रिक्षा;चालक-प्रवासी वाद टळणार….आमदार संजय केळकर यांची माहिती आरटीओ, वाहतूक शाखा आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत विविध निर्णय!
ठाणे २१: सोमवारपर्यंत प्री-पेड रिक्षा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळणार असून लवकरच ठाणे शहरात या रिक्षा धावणार आहेत. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद संपून प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.मागील आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक
Thane: ठाण्यात जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’ उत्साहात संपन्न; पाणी व माती वाचवण्याची उपस्थितांनी घेतली शपथ!
ठाणे, दि.२१ : महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘जलसंधारण दिन’ तसेच ‘जलसंधारण सप्ताह’ अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या भव्य जनजागृती रॅलीचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन
